MAURB (Recruitment Board)
चारही कृषि विद्यापीठातील प्राध्यापक व उच्च सवर्गातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सेवाप्रवेश मंडळाच्या बैठकीकरिता उपस्थित अध्यक्ष/सदस्य तसेच प्राप्त झालेल्या अर्जांची/प्रस्तावांची छाननी करण्यासाठी गठित समितीतील अध्यक्ष/सदस्य यांच्या करिता भोजन व निवास व्यवस्था याकरिता दरपत्रक पाठविणेबाबत.
जाहिरात क्रमांक २९ (अ) — महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अधिष्ठाता/ संचालक संवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत
जाहिरात क्रमांक २९ (ब) — डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील अधिष्ठाता/ संचालक संवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत
जाहिरात क्रमांक २९ (क) — वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अधिष्ठाता/ संचालक संवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत
जाहिरात क्रमांक २९ (ड) — डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील अधिष्ठाता/ संचालक संवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत