संरचना / Organization Chart

मा. कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य हे परिषदेचे प्रसिद्ध अध्यक्ष तर कृषी क्षेत्रातील अनुभवी व व्यासंगी व्यक्तीची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते व त्यांना मंत्रीदर्जा असतो. कृषी परिषदेचे महासंचालक, ३ संचालक (सल्लागार ), १ वित्तीय सल्लागार, १ वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व २५ पूरक कमर्चारी असे एकूण ४१ अधिकारी व कर्मचारी आहेत.

 

orgchart