मा. कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य हे कृषी परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तसेच कृषी क्षेत्रातील अनुभवी व व्यासंगी व्यक्तीची कृषी परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. कृषी परिषदेमध्ये महासंचालक (१), ३ संचालक (शिक्षण , संशोधन , विस्तार शिक्षण व साधन सामग्री), १ वित्तीय सल्लागार, १ वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असे अधिकारी आहेत. तसेच इतर ३५ पूरक कर्मचारी आहेत.
कृषी परिषदेची संरचना